सायकल चालवून करा मोबाईल चार्ज

ठाण्यातल्या दोन विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक
सायकल चालवून करा मोबाईल चार्ज

ठाणे - Thane

ठाण्यातील आठवीत शिकणार्‍या दोन विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक पटकावले आहे. गायत्री बेडेकर आणि अमृता बापट असे या दोघींचे नाव आहे. या मुलींनी घरबसल्या सायकलिंग करता-करता मोबाईल किंवा बॅटरीवर चालणार्‍या वस्तू चार्ज करता येतील असे मॉडेल बनवले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मॉडेल बनवण्यासाठी अगदी साध्या वस्तूंचा उपयोग त्यांनी केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com