ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी
अन्य

ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी

पाकिस्तानच्या कराची येथून आला धमकीचा फोन

Anant Patil

मुंबई - सुप्रसिद्ध ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर हॉटेलबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली असून समुद्रात गस्त चौकस झाली आहे. काल पाकिस्तानच्या कराचितुन धमकीचा फोन आला होता. बॉम्बस्फोटात हॉटेल उडवून देण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली होती.

Deshdoot
www.deshdoot.com