Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedगोव्यात भाजपाचं सरकार येणार-गिरीश महाजन

गोव्यात भाजपाचं सरकार येणार-गिरीश महाजन

गोवा निवडणूक निकाल – goa

मागील पंचवार्षीकमध्ये बहुमतापासून दूर राहिलेल्या (bjp) भाजपने यावेळी कंबर कसले असून जसजसा निकाल हाती येत आहे तसा भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या निवडणुकीच्या निकाला संदर्भात भोलताना (Girish Mahajan) आ.गिरीश महाजन म्हणाले की, गोव्यात भाजपाचेच सरकार येणार यात दुमत नाही, संख्या कमी-अधिक होईल पण गोव्यात भाजपाचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या