Friday, April 26, 2024
HomeUncategorizedभाजपा नेते प्रा.केंद्रे यांना मंत्र्यांच्या दालनात मारहाण

भाजपा नेते प्रा.केंद्रे यांना मंत्र्यांच्या दालनात मारहाण

औरंगाबाद – Aurangabad

गारखेड़ा येथील (Vaccination Center) लसीकरण केंद्रावर भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रा गोविंद केंद्रे (Prof. Govind Kendra) आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे (Shiv Sena Minister Sandipan Bhumare) यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी काही शिवसेनेचे गुंड बोलावून भुमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

प्रा.गोविंद केंद्रे यांच्यावर (Sigma Hospital) सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनीच गुंडगिरी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत असून औरंगाबादमध्ये ही याची प्रचिती पुन्हा दिसून आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या