<p> शेगाव । </p><p>येथील श्री गजानन महाराज मंदिर उद्या दि.22 पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. </p> .<p>प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर ट्रस्टींनी हा निर्णय घेतला असून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री गजानन महाराज संस्थांकडून कळविण्यात आले आहे.</p>