Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादला आढळले 341 करोना बाधीत रुग्ण

औरंगाबादला आढळले 341 करोना बाधीत रुग्ण

औरंगाबाद – प्रतिनिधी Aurangabad

जिल्ह्यात 153 जणांना (मनपा 106, ग्रामीण 47) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 11521 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 341 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 15491 झाली आहे.

- Advertisement -

आजपर्यंत एकूण 500 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3470 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुपारनंतर 280 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 48, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 74 आणि ग्रामीण भागात 145 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

याठिकाणी आढळले रूग्ण

ग्रामीण (152)

पिंपळवाडी, पैठण (1), पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (1), नवगाव, पैठण (1), औरंगाबाद (35), फुलंब्री (2), गंगापूर (34), कन्नड (5), सिल्लोड (28), वैजापूर (14), पैठण (27), ओमसाई नगर, रांजणगाव (1), दत्त नगर, वाळूज (1), यसगाव दिघी (1), गांधीनगर, रांजणगाव (1)

सिटी एंट्री पॉइंट (48)

प्रताप नगर (1), बिडकीन (1), उत्तरानगरी (2), टीव्ही सेंटर (1), जय भवानी नगर (1), एन चार (1), बाला नगर, पैठण (1), चित्तेगाव (1), लासूर स्टेशन (2), करमाड (1), अंबिका नगर (1), कन्नड (1), पडेगाव (1), पदमपुरा (1), बिडकीन (1), पिंपरी राजा (1), सातारा परिसर (1), द्वारका नगर (1), शिवाजी नगर (1), भावसिंगपुरा (1), आंबे लोहळ (1), बजाज नगर (3), रांजणगाव (4), म्हारोळा (1), कांचनवाडी (1), एन चार (3), चिश्तीया कॉलनी (1), मिसारवाडी (1), नक्षत्रवाडी (1), जय भवानी नगर (2), गिरनेर तांडा (1), वानखेडे नगर (1), मयूर पार्क (1), ईटाळा (3), गजानन महाराज मंदिर जवळ (1) अन्य (1)

मनपा – (6)

कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा (1), बैद सावंगी (1), प्रगती कॉलनी (1), बेगमपुरा (1), शांतीपुरा (1), सिडको, एन अकरा (1) तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिल्लोड तालुक्यातील अंभई मधील 73 वर्षीय पुरूष , साजापुरातील 71 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात शहरातील क्रेसेंट सोसायटी, हडकोतील 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या