औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या शंभराच्या आत!

आजपर्यंत 3387 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या शंभराच्या आत!

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 98 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145476 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3387 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (25)

संभाजी कॉलनी 1, एन-5 येथे 1, एन-6 येथे 1, एन-13 येथे 1, आनंद नगर 1, पुंडलिक नगर 1, बीड बायपास 1, कांचनवाडी 1, एन-9 येथे 1, एमजीएम होस्टेल 1, एन-2 येथे 1, छत्रपती नगर गारखेडा 1, एन-4 येथे 2, अन्य 11

ग्रामीण (73)

बजाज नगर 2, पैठण 2, रांजणगाव शेणपूंजी 1, अन्य 68

मृत्यू (7)

घाटी (5)

1. स्त्री/70/नक्षत्रवाडी, औरंगाबाद.

2. स्त्री/55/माळी घोगरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

3. पुरूष/75/वडाळा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

4. पुरूष/70/गोंदगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

5. स्त्री/58/बाभुळतेल, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (2)

1. पुरूष/63/ज्ञानेश्वर नगर, रेणूका माता मंदिर, औरंगाबाद.

2. पुरूष/72/ऑडिटर सोसायटी, हर्सूल, औरंगाबाद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com