औरंगाबाद : 40 करोना बाधीत रुग्णांची वाढ

औरंगाबाद : 40 करोना बाधीत रुग्णांची वाढ

4526 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : Aurangabad

जिल्ह्यातील 40 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12711 करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, त्यापैकी 7753 बरे झाले तर 432 जणांचा मृत्यू झाला असून 4526 जणांवर उपचार सुरु आहेत.

रुग्णांचा तपशील

मनपा हद्दीतील रुग्ण (22), मुकुंदवाडी (1), जालान नगर (4), अंबिका नगर, गल्ली नं. 8, मुकुंदवाडी (1), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (1), एमजीएम परिसर (2), हर्सुल (1), मारोती नगर, सिडको एन सहा (1), बापू नगर, खोकडपुरा (1), कोकणवाडी (2), जवाहार कॉलनी (1), एन आठ सिडको (1), नारेगाव (2), म्हाडा कॉलनी (3), शिवाजी नगर (1).

ग्रामीण भागातील रुग्ण (18)

सिडको वाळूज महानगर (1), राजीव गांधी नगर, खुलताबाद (1), लाडगाव रोड, वैजापूर (8), हिंगोनी, वैजापूर (1), घायगाव, वैजापूर (1), निवारा नगरी, वैजापूर (1), साई नाथ कॉलनी, वैजापूर (1), चिंचडगाव, वैजापूर (1), मुळे गल्ली, वैजापूर (1), बेलगाव, वैजापूर (1), दुर्गा नगर, वैजापूर (1) याप्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com