राज्यपाल कोश्यारी यांचे औरंगाबादेत आगमन

राज्यपाल कोश्यारी यांचे औरंगाबादेत आगमन

औरंगाबाद - aurangabad

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे आज औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले.

यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कुलगुरू डॉ प्रमोद येवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, पालिका आयुक्त डॉ अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com