Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 96 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 96 रुग्णांची वाढ

औरंगाबाद –

जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18661 एवढी झाली आहे. त्यापैकी 13642 बरे झाले तर 582 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4437 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

- Advertisement -

मनपा (51)

मयूर नगर, हर्सुल (1), कोहिनूर कॉलनी (1), घाटी परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), अन्य (1), खोकडपुरा (1), पडेगाव, तारांगण (1), चिनार, पडेगाव (1), प्रगती कॉलनी (4), जुनी मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर (1),ज्योती प्राईड, सातारा परिसर (2), अविष्कार कॉलनी, एन सहा सिडको (2), एन चार सिडको (2), सिटी केअर हॉस्पीटल परिसर (1), राजीव गांधी नगर (2), कॅनॉट प्लेस (1), जय भवानी नगर (1), गारखेडा परिसर (1), प्रकाश नगर (2), बेगमपुरा (1), लक्ष्मी कॉलनी (1), हडको कॉर्नर (1), अन्य (1), सिडको (1), टिळक नगर (1), म्हाडा कॉलनी (1), दशमेश नगर (1), विष्णू नगर (3), हमालवाडा, रेल्वे स्टेशन (1), फुले नगर (2), गोरखपूरवाडी, बीड बायपास (1), पवन नगर (1), चिकलठाणा (1), इंदिरा नगर, गारखेडा (2), सोनिया नगर, सातारा परिसर (2), देवळाई चौक, विजयंत नगर (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1)

ग्रामीण (45)

नवगाव, पैठण (1), शिऊर, वैजापूर (1), वैजापूर (1), चुनाभट्टी, फकिरवाडी (1), शिवना, सिल्लोड (1), पिंपळवाडी, पैठण (1), करोडी (1), पंढरपूर (1), साजापूर (1), जोगेश्वरी (2), महालगाव (6), लाडगाव (8), कुंभेफळ (1), वैजापूर (4), पाटील गल्ली, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), वंजारगाव, वैजापूर (2), परदेशी गल्ली, वैजापूर (1), अगरसयगाव, वैजापूर (4), साई पार्क वैजापूर (1), सोंडे गल्ली, वैजापूर (1), कल्याण नगर, वैजापूर (3), दहेगाव, वैजापूर (1)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात एन सात, सिडकोतील 91 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या