औरंगाबाद जिल्ह्यात 91 रुग्णांची वाढ
अन्य

औरंगाबाद जिल्ह्यात 91 रुग्णांची वाढ

4201 रुग्णांवर उपचार सुरू

Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातील 91 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 19498 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 बरे झाले तर 608 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4201 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या रूग्णांचा भागनिहाय तपशील असा...

ग्रामीण (56)

साजापूर (1), नागद (1), वडगाव (2), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (4), लेन नगर, वाळूज (1), बाप्तारा, वैजापूर (6), लासूर स्टेशन, गंगापूर (15), साजातपूर, वैजापूर (1), पळसगाव, वेरूळ (1), परदेशीपुरा, पैठण (3), नवीन कावसान, पैठण (1), पिशोर, कन्नड (1), गंगापूर (1), गणपती गल्ली, गंगापूर (8), जयसिंगनगर (1), आंबेडकर चौक, वैजापूर (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), लक्ष्मी नगर, वैजापूर (1), परदेशी माढी, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (2), दुर्गावाडी, वैजापूर (1)

मनपा (35)

शताब्दी नगर (1), सिल्क मिल कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), अन्य(1), पद्मपुरा (1), स्नेह नगर (2), रेणुका नगर (1), सूर्यदीप नगर (3), नक्षत्रवाडी (1), गारखेडा (1), एन अकरा, सूदर्शन नगर (1), एन आठ, सिडको (1), कॅनॉट प्लेस (1), बजाज नगर (1), श्रीकृष्ण नगर (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), राधामोहन कॉलनी (2), महेश नगर (1), एसटी कॉलनी (13),

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com