Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 157 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 157 रुग्णांची वाढ

औरंगाबाद – Aurangabad

जिल्ह्यातील 157 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 20596 एवढी झाली आहे. त्यापैकी 15363 बरे झाले तर 629 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4604 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील याप्रमाणे…

- Advertisement -

मनपा (93)

औरंगपुरा (1), एकता नगर, हर्सूल (1), पडेगाव (1), पुंडलिक नगर (1), शिवाजी नगर (2), एन सात (3), एन अकरा (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), दिल्ली गेट परिसर (1), कैसर कॉलनी (3), छत्रपती नगर, बीड बायपास (3),बन्सीलाल नगर (2), विजयंत नगर (3), पारिजात कॉलनी, सिडको (1), गजानन कॉलनी (2), हमालवाडा (1), गारखेडा (1), गवळीपुरा (1), पीरबाजार (1), अभिनय सो., एन दोन, माया नगर (1), सातारा गाव (1), शिवनेरी कॉलनी, गारखेडा (2), पद्मपुरा (1), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (1), एन एक सिडको (2), यशवंत नगर, बीड बायपास (3), पवन नगर, टीव्ही सेंटर (1), शांतीनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर (3), गुलमंडी (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (1), हनुमान नगर (1), इंदिरा नगर (3), जय भवानी नगर (1), बौद्ध नगर (1), बसय्यै नगर (1), एन अकरा, हडको (1), इटखेडा (1), एन बारा हडको (1), उस्मानपुरा (1), अंगुरीबाग, दिवाणदेवडी (1), एसबीएच कॉलनी, उस्मानपुरा (1), अन्य (32)

ग्रामीण (64)

वाकोद, फुलंब्री (1), फुलशिवरा, गंगापूर (2), वारेगाव, फुलंब्री (1), श्रीराम नगर, वैजापूर (1), गंगापूर नर्सरी कॉलनी, गंगापूर (1), नूतन कॉलनी, गंगापूर (1), बिडकीन बस स्टँड जवळ (2), नीळज, पैठण (1), बजाज नगर (1), वळदगाव (1), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (4), शिवनगर, कन्नड (1), शांती नगर, कन्नड (2), चंद्रलोक नगरी, कन्नड (1), करमाड (1), गोदावरी कॉलनी, पैठण (2), इंदिरा नगर, पैठण (1), पोलिस कॉलनी, पैठण (2), यशवंत नगर, पैठण (1), नवीन कावसान पैठण (1), नारळा, पैठण (2), परदेशीपुरा,पैठण (2), साई कॉलनी, पैठण (1), मानेगाव, पैठण (1), पैठण (1), बाजारतळ, गंगापूर (2), समता नगर, गंगापूर (3), पोलिस स्टेशन, गंगापूर (1), मयूर पार्क, गंगापूर (1), नूतन कॉलनी,गंगापूर (2), गंगापूर (1), फुले नगर (1), मिर्झा कॉलनी,सिल्लोड (1), लेहाखेडी, सिल्लोड (2), शिवना,सिल्लोड (1), हनुमान नगर,सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, वैजापूर (2), महाराणा प्रतापरोड वैजापूर (9), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1)

- Advertisment -

ताज्या बातम्या