औरंगाबाद जिल्ह्यात 151 रुग्णांची वाढ
अन्य

औरंगाबाद जिल्ह्यात 151 रुग्णांची वाढ

4360 रुग्णांवर उपचार सुरू

Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातील 151 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18410 एवढी झाली आहे. त्यापैकी 13474 बरे झाले तर 576 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4360 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (92) - समता कॉलनी (1), टाउन हॉल (1), चिकलठाणा (1), इंदिरा नगर (1), शरणापूर, मिटमिटा (1), घाटी परिसर (6), कांचन नगर (1), जयभवानी नगर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा, पडेगाव (1), शिवप्रिया अपार्टमेंट, शहानूरमिया दर्गा परिसर (1), ज्ञानेश्वर नगर, गारखेडा (3), सोनिया नगर, सातारा परिसर (1), श्रीराम नगर, गारखेडा (1), राज नगर, गादिया विहार (1), दर्गा ब्रिज परिसर (1), चिकलठाणा, बौद्धवाडा (1), सह्याद्री हिल, बीडबायपास (2), सुभाष कॉलनी, बीड बायपास (1), म्हाडा कॉलनी (4), एन-8 सिडको (2), सुलतान नगर, नारेगाव (3), मुलींचे वस्तीगृह, गर्व्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज परिसर (1), पद्मपुरा (2), जालन नगर (1), बन्सीलाल नगर (1), क्रांती नगर, जिल्हा न्यायालयाजवळ (1), पन्नालाल नगर (3), चिन्नार गार्डन, पडेगाव (3), औरंगपुरा (2), रिलायन्स मॉल जवळ (2), जयभवानी नगर (1), एन-3 सिडको (1),

दशमेश नगर (1), एसबी कॉलनी (2), विवेकानंद पुरम, पीरबाजार (2), जय नगर, ज्योती नगर (4), टीव्ही सेंटर (2), सुपारी हनुमान रोड (2), विकास सो. (1), पोलिस कॉलनी, मिटमिटा (1), विष्णू नगर (1), श्रीनगर, सिडको, एन पाच (1), स्नेह नगर, स्टेशन रोड (1), एन सहा, सिडको (1), पुंडलिक नगर (4), बालकृष्ण नगर, गारखेडा परिसर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), नाईक नगर (9), मुकुंदवाडी (1), अन्य (4)

ग्रामीण (59) - तिसगाव (1), पानवडोद, सिल्लोड (2), देवगाव रंगारी (1),अंधानेर, कन्नड (1), कन्नड (1), टाकळी, कन्नड (1) गंगापूर (1), पानचीवाडी, डोनगाव, गंगापूर (1), राजवर्धन सो., बजाज नगर (1), सावरकर कॉलनी, बजाज नगर (3), छत्रपती नगर,वडगाव (1), भारत नगर, रांजणगाव (1), जडगाव (3), लासूर स्टेशन (8), भायगाव, गंगापूर (1), सिल्लोड पंचायत समिती (3), घाटनांद्रा सिल्लोड (1), अंधारी, सिल्लोड (4), स्नेह नगर, सिल्लोड (2), मुगलपुरा, सिल्लोड (1), निल्लोड, सिल्लोड (6), खालचा पाडा, शिऊर (4), जरूळ,वैजापूर (5), सावता नगर, वैजापूर (2), पोलिस कॉलनी, वैजापूर (1),पालखेड, वैजापूर (1), कल्याण नगर,वैजापूर (1), महालगाव, वैजापूर (1)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com