औरंगाबाद जिल्ह्यात १३० रूग्णांची वाढ
अन्य

औरंगाबाद जिल्ह्यात १३० रूग्णांची वाढ

3757 रुग्णांवर उपचार सुरू

Rajendra Patil

औरंगाबाद : Aurangabad

जिल्ह्यातील 130 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे करोनाबधित रुग्णांची संख्या 16243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11960 बरे झाले तर 526 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3757 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण

मनपा (70) एन सहा सिडको (1), मुकुंदवाडी (4), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बीड बायपास, आलोक नगर (1), उस्मानपुरा (1), सादात नगर (1), भिमाशंकर कॉलनी (4) खडकेश्वर (1), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (1), शिवाजी नगर, गारखेडा (2), मिटमिटा (7), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), श्रेय नगर (1), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (1), वाहर कॉलनी (1), हनुमान चौक,चिकलठाणा (1), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (1), लघुवेतन कॉलनी, सिडको (1) , आशा नगर, शिवाजी नगर (1), जय भवानी नगर (2), एन अकरा टीव्ही सेंटर (1), हर्सुल टी पॉइंट (3), गणेश नगर (1), पद्मपुरा (1), बालाजी नगर (10), पानदरीबा (1) , हर्सुल (1), एन दोन, राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), गुरूसहानी नगर, एन चार (1), पन्नालाल नगर, उस्मानपुरा (1), अन्य (1), मथुरा नगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), प्राईड इग्मा फेज एक (1) , बन्सीलाल नगर (2), पैठण रोड (1), हायकोर्ट कॉलनी High Court Colony, सातारा परिसर (1), एकनाथ नगर (1), गुरूदत्त नगर (1), बंजारा कॉलनी (1), मोंढा परिसर (1), महालक्ष्मी चौक परिसर (1), एन चार, सिडको (1)

ग्रामीण (60)

चिंचखेड (1), लासूर स्टेशन (2), राम नगर, पैठण (1), जर गल्ली, पैठण (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (3), वडगाव, बजाज नगर (1), ओमकार सो., बजाज नगर (2), बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर (1), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), भोलीतांडा, खुलताबाद (5), पाचोड, पैठण (2), लगड वसती, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (9), जाधवगल्ली, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), झोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), गंगापूर (5), सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (3), शिवाजी नगर, सिल्लोड (3), समता नगर, सिल्लोड (1), बालाजी नगर,सिल्लोड (2), वरद हॉस्पीटल परिसर, सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (2), उप आरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड (1), पानवडोद, सिल्लोड (1), आंबेडकर नगर, सिल्लोड (1).

चार करोनाबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनतील 54 वर्षीय स्त्री आणि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील 49, गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील 85, गंगापुरातील 82 वर्षीय पुरूष करोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com