Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये सव्वाशे रुग्णांची वाढ

औरंगाबादमध्ये सव्वाशे रुग्णांची वाढ

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 369 जणांना (मनपा 198, ग्रामीण 171) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 402 (corona) कोरोनाबाधित (Patient) रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 006 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 720 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (district administration) कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (55)

पडेगाव 1, दत्तानगर 1, एन-4 येथे 1, एन-12 येथे 3, एन -7 येथे 1, एन -2 येथे 1,शिवाजी नगर 1, बीड बायपास 1, महेश नगर 1, भुषणनगर 2, भावसिंगपुरा 1, मुकूंदवाडी 1, कांचनवाडी 1, पोलिस कॉलनी 1, उस्मानपुरा 1, चौसरनगर 1, एन- 11 येथे 1, मयुर पार्क 1 , हर्सूल 1,एन- 1 येथे 1, अन्य 32

ग्रामीण (70)

मृत्यू (03)

घाटी (02)

1. 78 स्त्री,सुंदरवाडी, ता.औरंगाबाद

2. 71 पुरुष, लासुरगाव,ता.वैजापुर

खासगी (01)

1. 92 पुरुष,विशाल नगर, गारखेडा परिसर, ता. औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या