Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 117 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 117 रुग्णांची वाढ

औरंगाबाद – Aurangabad

जिल्ह्यातील 117 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19851 एवढी झाली आहे. त्यापैकी 14927 रुग्ण बरे  झाले तर 617 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4307जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील असा…

- Advertisement -

मनपा (65)

कर्करोग रुग्णालय परिसर (1), नर्सिंग हॉस्टेल (1), गजानन नगर (1), प्रोझोन मॉल (1), गणेश नगर, पडेगाव (1), जाधववाडी (1), दिल्ली गेट परिसर (4), हर्सुल (1), कैसर कॉलनी (1), सदगुरूकृपा सो., सिडको (1), पडेगाव (1), अहिंसा नगर (2), व्यंकटेश नगर (1), महेश नगर (1), शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), गुरूकृपा सो., इटखेडा (1), मनजित नगर (2), केबीएच नर्सिंग हॉस्टेल (2), देवडी बाजार, सिटी चौक (1), कांचनवाडी (1), शिवाजी नगर (1), मयूर पार्क (1), सातारा गाव, सातारा परिसर (1), सदाशिव नगर (1), विवेकानंद नगर (1), पुंडलिक नगर (1), नागेश्वरवाडी (2), केएफसी कंपनी (1), अंबिका नगर (4), मुकुंदवाडी (1), विश्वभारती कॉलनी (1), अमरप्रित हॉटेल (1), जय भवानी नगर (1), प्रताप नगर (1), अन्य (6), गुरूदत्त नगर (6), उल्का नगरी (1), सावननगरी, गारखेडा परिसर (2), खडकेश्वर, उदय कॉलनी (1), क्रांती नगर (3), कैलास नगर (1),

ग्रामीण (52)

बिडकीन (1), ओम वृंदावन, वाळूज (2), वाळूज एमआयडीसी (1), गंगापूर (1), कावसान पैठण (1), पिशोर, कन्नड (1), पैठण (1), गणेश नगर, रांजणगाव (1), गुरूधानोरा, गंगापूर (1), सिल्लोड (1), वडोदबाजार, फुलंब्री (1), विहामांडवा (1), अंबिका नगर, विहामांडवा (1), शहाजातपूर (1),वडगाव (1), बजाज नगर (1),पारिजात नगर, म्हाडा कॉलनी (1), खडकी तांडा (1), नंदा तांडा (1),ठाकूर मळा, रांजणगाव (7), कमलापूर फाटा (3), नांदूरढोक, वैजापूर (7), करमाड (1),इंदिरा नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (5), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), घोडेगाव, गंगापूर (1), बाबरगाव, गंगापूर (1),जीवनगंगा, वैजापूर (1), खंडाळा (1), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (1), वीरगाव, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1)

- Advertisment -

ताज्या बातम्या