औरंगाबाद जिल्ह्यात 114 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 4255 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 114 रुग्णांची वाढ

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातील 114 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18081 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 572 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा (58) - घाटी परिसर (1), गांधी नगर (1), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर (1), राज नगर, गादिया विहार (1), बेंबडे हॉस्पीटल समोर, बीड बायपास (2), खिंवसरा, उल्कानगरी (4), कल्पतरु सो. (1), पुंडलिक नगर (1), जवाहर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), हर्सल टी पॉइंट (3), श्रद्धा कॉलनी (1), टिळक पथ, गुलमंडी (1), जय भवानी नगर (3), व्यंकटेश नगर (1), गारखेडा परिसर (1), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (1), स्वप्न नगरी, गारखेडा (1), एन तीन, सिडको (1), झाशी राणी चौक परिसर, नागेश्वरवाडी (1), पिसादेवी रोड, व्यंकटेश नगर (1), हर्सुल (1), सिडको (1),मिलिट्री हॉस्पीटल (1), एन दोन सिडको (1), बनेवाडी (1), पद्मपुरा (3), पन्नालाल नगर (1), स्नेह सावली केअर सेंटर (4), नक्षत्रवाडी (2), खडकेश्वर (1),संसार नगर (2), एकता नगर (5), शांतीपुरा समाज मंदिर परिसर (3), निसर्ग कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), राजा बाजार (1).

ग्रामीण (56) - चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), घाटनांद्रा,सिल्लोड (1), गायत्री नगर, कारंजा (2), अंभई सिल्लोड (1), अंधारी,सिल्लोड (2), रामपूर (1), दत्त नगर, रांजणगाव (1), सावरकर सो., बजाज नगर (1), बजाज नगर (2), मधुबन सो., बजाज नगर (1), टाकळी, खुलताबाद (1), बाजार सावंगी, खुलताबाद (1), गाढेपिंपळगाव (1), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (1), लासूर नाका (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), गांधी चौक, शिवना (5), स्नेह नगर, सिल्लोड (4), सिल्लोड पंचायत समिती परिसर (1), लिलाखेड, सिल्लोड (1), निल्लोड,सिल्लोड (2), वांगी,सिल्लोड (1), गाडगे महाराज चौक, सिल्लोड (2), बालाजी गल्ली,सिल्लोड (1), वंजारगाव,वैजापूर (2), पोलिस कॉलनी, वैजापूर (6), लक्ष्मी नगर, वैजापूर (4), भाटिया गल्ली,वैजापूर (4),निवारा नगरी, वैजापूर (1), खालचा पाडा, शिऊर (1)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com