Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 108 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 108 रुग्णांची वाढ

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 285 जणांना (मनपा 150, ग्रामीण 135) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 62 हजार 687 (corona) कोरोनाबाधित रुग्ण (Patient) बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 108 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 114 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 721 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 706 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे (District Administration) जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (64)

एन-9 येथे 1, एन -7 येथे 1, एन-6 येथे 2, रोजाबाग 1, एन-1 येथे 1, हनुमान नगर 1, उल्कानगरी 1, बीड बायपास परिसर 2, गजानन नगर 2, गारखेडा परिसर 1, शहानुरमिया दर्गा 1, जय टॉवर 1, कोकणवाडी 1, कांचनवाडी 2, टिळक नगर 2, ॲरिंज सिटी 2, मुकुंदवाडी 1, पेठेनगर 1, सातारा परिसर 1, देवळाई रोड 1, सिडको 1, अन्य 37

ग्रामीण (44)

मृत्यू (01)

खासगी (01)

1.55 पुरुष,मोंढा,औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या