औरंगाबाद जिल्ह्यात 108 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 108 रुग्णांची वाढ

4017 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील 108 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17412 एवढी झाली आहे. त्यापैकी 12833 बरे झाले तर 562 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 4017 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : 

मनपा (87)

एन अकरा, दीप नगर (1), गजानन नगर (1), अन्य (2),  नागेश्वरवाडी (1), हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी (1), दिशा संस्कृती, पैठण रोड (1),  एन सात, पोस्ट ऑफिस जवळ (1), पारिजात नगर, जय भवानी नगर, सिडको (1),  भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड (1), संग्राम नगर, सातारा परिसर (4), शिवाजी नगर (2),  श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको (1), चोपडे वसती, सातारा  परिसर (1), सह्याद्री हिल, शिवाजी नगर (2), गणेश कॉलनी (3),  पडेगाव (1),  नवाबपुरा (3),  सिद्धार्थ नगर (2),  एन बारा, छत्रपती नगर (2),  छावणी (1),  सिडको (1),  सिंधी कॉलनी (1),  जय भवानी नगर (4) , श्रीराम नगर, गारखेडा (1), बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा (1), राम नगर (2),  प्रकाश नगर, मुकुंदवाडी (1), टीव्ही सेंटर (3),  राधास्वामी कॉलनी, हर्सुल (2), झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ (1),

बीड बायपास (2),  बालाजी नगर (4), नाथ नगर (3),  सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा (1), औरंगपुरा (1), टिळक नगर (2), सराफा परिसर (2),  एन अकरा (4),  एन चार सिडको  (2), एन एक सिडको (1), हर्सुल टी पॉइंट (3),  नक्षत्रवाडी (1),  मिलिट्री हॉस्पीटल (1), एन पाच सिडको (1), चिकलठाणा (1), एकनाथ नगर (1), विजय नगर (6) , गारखेडा परिसर (1), श्रीकृष्ण नगर(1) 

ग्रामीण (21)

साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ (1), अर्बन व्हॅली जवळ, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), कुंभेफळ (3), देऊळगाव बाजार,सिल्लोड (2),  जय भवानी नगर, सिल्लोड (1), शिवना, सिल्लोड (2), खंडाळा, वैजापूर (7), विनायक कॉलनी, वैजापूर (1),  जीवनगंगा वैजापूर (1), खालचा पाडा, शिवूर (1)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com