औरंगाबाद जिल्ह्यात 318 रुग्णांची भर

17 जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात 318 रुग्णांची भर

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 318 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141451 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3123 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (99)

औरंगाबाद 3, सातारा परिसर 3, बीड बायपास 1, जय भवानी नगर 3, पुष्पनगरी 1, कांचनवाडी 1, सिल्क मिल कॉलनी 1, घाटी 2, जुने शहर 1, एन-11 येथे 3, मयुरबन कॉलनी 1, बन्सीलाल नगर 1, भावसिंगपूरा 3, मुकुंदवाडी 1, राजनगर 3, एन-6 येथे 1, एन-2 येथे 2, न्यु एस.टी.कॉलनी 1, रामकृष्ण नगर 1, रामनगर 2, चिकलठाणा 1, नारेगाव 1, एन-8 येथे 1, एन-7 येथे 1, म्हाडा कॉलनी 1, दिशा विनायक परिसर 1, दिशा नगरी 1, देवळाई रोड 1, शहानूरवाडी 2, चेतक घोडा 1, ज्योती नगर 1, न्यु पहाडसिंगपूरा 1, मयुर पार्क 1, टी.व्ही.सेंटर 2, पडेगाव 5, एन-1 येथे 2, घृष्णेश्वर कॉलनी 2, जाधववाडी 1, हडको 1, ईएसआयसी हॉस्पीटल 1, मिटमिटा 1, संजय नगर 1, रेणूकुल भगवती कॉलनी 1, एसबीएच कॉलनी 1, अल्तमश कॉलनी 1, आंबेडकर नगर 1, देवळाई परिसर 1, नाथ प्रांगण गारखेडा 1, समर्थ नगर 3, पद्मपूरा 1, ईटखेडा 1, एमआयडीसी कॉलनी रेल्वेस्टेशन 1, मिलिट्री हॉस्पीटल 1, एन-5 येथे 1, अन्य 20

ग्रामीण (219)

बजाज नगर 3, वडगाव कोल्हाटी 1, गौर पिंप्री ता.कन्नड 1, साऊथ सिटी 1, पवन नगर रांजणगाव 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, गुडम तांडा 1, विश्वबन सोसायटी हिरापूर 3, पिसादेवी 3, कासोद ता.सिल्लोड 1, बिडकीन ता.पैठण 1, खंडाळा ता.सिल्लोड 1, एफडीसी सोसायटी 1, न्यु जोगेश्वरी ता.गंगापूर 1, गोर पिंपरी 1, आडगाव बुद्रुक 1, लक्ष्मी नगर वाळूज 1, पैठण 1, लाडसावंगी 1, अन्यय 193

मृत्यू (17)

घाटी (12)

1. पुरूष/29/सिल्लोड, जि.औरंगाबाद.

2. पुरूष/77/सातारा परिसर, औरंगाबाद.

3. स्त्री/56/व्यंकटेश कॉलनी, औरंगाबाद.

4. स्त्री/32/शहाशुक्ता कॉलनी, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद.

5. स्त्री/45/कन्नड, जि.औरंगाबाद.

6. पुरूष/41/हनुमान नगर, गंगापूर, जि.औरंगाबाद.

7. स्त्री/60/हर्सुल, औरंगाबाद.

8. पुरूष/55/पडेगाव, औरंगाबाद.

9. पुरूष/65/वांजरगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

10. स्त्री/50/धोंदलगाव, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

11. स्रीरी/65/वजनापूर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

12. स्त्री/88/मयुर पार्क, मारोती नगर, औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

1.स्री/60/केकट जळगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (04)

1. पुरुष/33/गव्हाली, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

2. स्त्री/65/शिवराई (बनशेंद्रा), ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

3. पुरूष/46/मिलकॉर्नर, औरंगाबाद.

4. पुरूष/76/प्लॉट नंबर-3,उल्कानगरी, हिरण्य नगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com