औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची भर

302 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 28 रुग्णांची भर

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 (Corona) कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 205 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 485 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 302 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (11)

पिसादेवी (1), बहादूरपुरा (1), आयकॉन हॉस्पीटल (1), गारखेडा परिसर (2), समता नगर (1), न्यू विशाल नगर (1), अन्य (4)

ग्रामीण (17)

औरंगाबाद (1), गंगापूर (2), कन्नड (4), वैजापूर (8), पैठण (2)

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 75, स्त्री, भीव धानोरा, गंगापूर

2.66, पुरूष, पानचक्की परिसर, औरंगाबाद

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com