औरंगाबाद जिल्ह्यात 20 रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यात 20 रुग्णांची भर

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 20 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 371 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 555 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (05)

राधास्वामी कॉलनी (1), घाटी परिसर (1), औरंगाबाद परिसर (1), अन्य (2)

ग्रामीण (15)

औरंगाबाद (2), गंगापूर (5), वैजापूर (5), पैठण (3)

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 74, स्त्री, करंजखेडा जहांगीर, औरंगाबाद

2. 72, पुरूष, टाकळी, कन्नड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com