Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 443 नवे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात 443 नवे रुग्ण

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 443 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 54 हजार 750 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण तीन हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (330)

भडकल गेट 1, घाटी परिसर 2, सिग्मा हॉस्पिटल परिसर 3, गंगा नगर 1, मावळ कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 4, विमानतळ परिसर 1, विनायक कॉलनी 1, चिकलठाणा 1, शेंद्रा एमआयडीसी 1, एन -2 येथे 3, पुंडलिक नगर 3, राजीव गांधी नगर 2, सिडको 1, एन — 4 येथे 4, उस्मानपुरा 7, समर्थ नगर 1, खडकेश्वर 1, बन्सीलाल नगर 1, कांचनवाडी 4, टिळक नगर 3, आकाशवाणी परिसर 1, अदालत रोड 1, सातारा परिसर 2, पैठण रोड 3, खिवंसरा पार्क 1, टाऊन सेंटर 1, सूतगिरणी चौक परिसर 2, छावणी परिसर 1, नक्षत्रवाडी 3, सहकार कॉलनी 1, रेल्वे स्टेशन परिसर 3, पद्मपुरा 1, प्रताप नगर 1, पेठे नगर 2, खोकडपुरा 1, श्रेय नगर 1, पहाडसिंगपुरा 1, देवानगरी 1, मिल कॉर्नर 1, वेदांत नगर 1, जवाहर कॉलनी 1, एन — 11 येथे 1, बायजीपुरा 1, बीड बायपास 2, विष्णू नगर 1, हनुमान नगर 1, गारखेडा परिसर 3, स्वप्न नगरी 1, मेहल नगर 1, उल्कानगरी 1, शिवाजी नगर 2, मुकुंदवाडी 2, जयभवानी नगर 1, सिंधी कॉलनी 1, अन्य 239

ग्रामीण (113)

औरंगाबाद 30, फुलंब्री 4, गंगापूर 41, कन्नड 5, सिल्लोड 10, वैजापूर 6, पैठण 16, सोयगाव 1

- Advertisment -

ताज्या बातम्या