औरंगाबादेत केवळ 37 कोरोना रुग्ण 

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 144 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144235 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3301 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2092 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (37)

सातारा परिसर 1, घाटी 1, नक्षत्रवाडी 1, कांचनवाडी 1, जवाहर कॉलनी 1, पडेगाव 1, चिकलठाणा 1, मुकुंदवाडी 1, म्हाडा कॉलनी 1, राजीव गांधी नगर 1, विष्णू नगर 2, जूना मोंढा भवानी नगर 1, सिध्दार्थ नगर टी.व्ही.सेंटर 2, संभाजी नगर हर्सूल 1, द्वारका नगर 1, पिसादेवी रोड हर्सूल 2, सारा रिध्दी हर्सूल 1, मौर्या पार्क हर्सूल 1, जूना मोंढा 2, एन-11 येथे 1, मिटमिटा पडेगाव 1, अन्य 12

ग्रामीण (107)

बजाज नगर 5, देऊळगाव ता.सिल्लोड 1, कन्नड 1, कसारखेडा ता.खुल्ताबाद 1, फुलंब्री 1, अलीवाडा 2, चिंचोली तांडा 1, वाळूज 2, अन्य 93

मृत्यू (8)

घाटी (05)

1. स्त्री/78/पैठण, औरंगाबाद.

2. स्त्री/70/पाटेगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

3. स्त्री/88/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

4. स्त्री/75/रांजणगाव, वाळुज, औरंगाबाद.

5. स्त्री/82/देवागाव, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (03)

1. पुरूष/50/सिडको, औरंगाबाद.

2. पुरूष/64/अरिहंत नगर, औरंगाबाद.

3. पुरूष/47/हस्ता, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *