एकाच दिवसात आढळले 29 नवे रुग्ण

आजपर्यंत तीन हजार 627 जणांचा मृत्यू
एकाच दिवसात आढळले 29 नवे रुग्ण

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 29 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 424 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 627 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (10)

छत्रपती नगर 1, चिकलठाणा 1, हर्सुल कारागृह क्वार्टर परिसर 1, राज नगर 1, अन्य 6

ग्रामीण (19)

गंगापूर 7, कन्नड 1, वैजापूर 11

मृत्यू (02)

घाटी (02)

1.52 पुरुष, शिवाजी नगर

2.75 पुरुष, कवीटखेडा ता.कन्नड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com