औरंगाबाद जिल्ह्यात 16 रुग्ण आढळले

164 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 16 रुग्ण आढळले

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 846 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 526 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (3)

घाटी परिसर (1), मयूर पार्क (1), अन्य (1)

ग्रामीण (13)

औरंगाबाद (2), गंगापूर (3), खुलताबाद (1), वैजापूर (7)

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 24, स्त्री, सोबलगाव

2. 64, पुरूष, टाकळी अंबड, पैठण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com