औरंगाबाद जिल्ह्यात 16 नवे रुग्ण

संख्या घटल्याने काहीसा दिलासा
औरंगाबाद जिल्ह्यात 16 नवे रुग्ण

औरंगाबाद (Aurangabad) -

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 520 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 562 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 199 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (8)

घाटी परिसर (1), सातारा परिसर (1), अन्य (6)

ग्रामीण (8)

औरंगाबाद (1), गंगापूर (4), वैजापूर (2), सिल्लोड (1)

Related Stories

No stories found.