औरंगाबादेत 11 तर ग्रामीणमध्ये 22 नवे रुग्ण

औरंगाबादेत 11 तर ग्रामीणमध्ये 22 नवे रुग्ण

335 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 33 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 717 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 458 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (11)

गजानन मंदिर 1, खडकेश्वर परिसर 1, एस टी कॉलनी 1, शिवाजी नगर 1, अन्य 7

ग्रामीण (22)

औरंगाबाद 2, फुलंब्री 2, गंगापूर 1, कन्नड 1, खुलताबाद 2, वैजापूर 5, पैठण 9

मृत्यू (02)

घाटी (02)

1. 55, पुरुष, टाकळी वैद्य, औरंगाबाद

2.58, स्त्री, बिडकीन, पैठण

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com