Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 201 कोरोनामुक्त

औरंगाबाद जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 201 कोरोनामुक्त

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 201 कोरोनाबाधित रुग्ण (Corona patient) बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 93 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण (Corona) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 46 हजार 301 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 429 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (17)

आझाद चौक 1, टाऊन सेंटर 1, देवळाई चौक 1, एन-8 सिडको 1, टी.व्ही.सेंटर 1, नक्षत्रवाडी 1, अन्य 11

ग्रामीण (76)

फुलंब्री 4, गंगापूर 12, कन्नड 30, खुलताबाद 1, वैजापूर 16, पैठण 13

मृत्यू (3)

घाटी (3)

1. स्त्री/70/येसगाव, खुलताबाद.

2. स्त्री/71/नारेगाव, औरंगाबाद.

3. स्त्री/80/येलोरा, खुलताबाद.

- Advertisment -

ताज्या बातम्या