ओप्पोचा find X होणार बाजारात दाखल

0

Oppo find x हा स्मार्टफोन ५९ हजार ९९0 रुपये किंमतीला होणार उपलब्ध. या फोनचे विशेष म्हणजे यात देण्यात आलेला कॉलकॉम स्नैपड्रैगन ऑक्टा-कोर ८४५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम, सेल्फीसाठी ड्यूअल कॅमेरा याचे विशेष म्हणजे यात देण्यात आलेला एक कॅमेरा हा इंफाग्रेड (Infrared), पॉप-अप कॅमेरा देण्यात आहे.

यामुळे रात्रीच्या वेळी देखील कमी प्रकाशात छायाचित्र स्पष्ट येतात. फुल स्क्रीन डिसप्ले देण्यात आलेला आहे. यामुळे दिसण्यास आकर्षक आणि दमदार परर्फोर्मंस याफोनमध्ये मिळणार आहे. त्याच बरोबर ६.४२ इंच एचडी प्लस, स्क्रीन टू बोडी एक्सपेक्ट रेशो १९.५:९ फुल स्क्रीन डिस्प्ले ९३.८ टक्के (Panoramic Arc Screen),3D फेस Recognition हे फेस अनलॉक करण्यासाठी, देण्यात आलेला आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

अँड्रॉइड ८.१ ऑरीओ

कॉलकॉम स्नैपड्रैगन ऑक्टा-कोर ८४५ प्रोसेसर

रीअर कॅमेरा १६ + २० मेगापिक्सल रियर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सल

८ जीबी रॅम,२५६ जीबी इंटरनल स्टॉरेज,

बॅटरी – ३७३० mAh,

चार्जिंगसाठी VOOC  फास्ट चार्जिंग देण्यात आलेली आहे.

या फोनची बुकिंग ही फ्लिपकार्ट  वर २५ जुलै पासून करता येणार आहे. 

LEAVE A REPLY

*