नांदगावला एकाचा अपघाती मृत्यू

0
नांदगांव | शहरातील शनिमंदिरजवळ मोटारसायकल अपघातात एक जन जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर येवला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के निकम येवला यांनी सांगितले की, भाऊसाहेब लक्ष्मण बारहाते (रा.नायगाव,  ता. येवला) हा नांदगांव शनिमंदिर परिसरात दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*