चांदवड शहरात आढळला वयोवृद्धाचा मृतदेह

0
चांदवड वार्ताहर | शहरातील लेंडी हट्टी येथील सामाजिक सभागृहा नजिक एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली.

आज शुक्रवार (दि.२३) रोजी दुपारच्या सुमारास सदर मृतदेह आढळून आला असून अंदाजे वय ७० असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

याबाबत चांदवड पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पो. नि. अनंत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, किरण मोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*