पंचवटीतील खून प्रकरणी एकास अटक; मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी

0

नाशिक – पंचवटीतील किरण निकम या युवकाच्या खुनातील चौघा संशयितांपैकी गणेश उघडे या संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. आपटे यांनी मंगळवार (दि.23) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

*