Video : पुन्हा कासवच जिंकले शर्यत…

0

नवी दिल्ली :लहानपणी तुम्ही ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल, ससा आणि कासवाची शर्यत होते

सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे ससा शर्यत जिंकणार मात्र कासव शर्यत जिंकतो.

मुळात ससा हा चपळ प्राणी आणि कासव आपल्या शरीर रचनेनुसार संथ मात्र आपले ध्येय निश्चित ठेऊन कासव देखील स्पर्धा जिंकू शकतो हे तुम्ही आजवर ऐकलं होत. मात्र आता हे प्रत्यक्ष चीनमध्ये सत्यात घडली आहे. मात्र हा व्हिडिओ चीनमधील कोणत्या प्रांतातील आहे. हे अद्याप कळालेलं नाही.

 

पाहा व्हिडिओ :

LEAVE A REPLY

*