ओडिशातील ही तृतीयपंथीय अधिकारी लग्नबंधनात अडकणार

0

ओडिसा : सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक सबंधं हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यामुळे समलिंगी व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. ओडिशामधील पहिल्या अधिकरी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियकराशी विवाह करणार आहे.

रतिकांत प्रधान या नावाने ओळखली जाणारी ऐश्वर्या ऋतुपर्ण प्रधान या ओडिशातील लोकसेवा परीक्षेत वित्त सेवा अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. सरकारने त्यांना तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे. लवकरच त्या विवाह करणार असल्याचे जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

*