ओबींसींच्या क्रिमीलेअरची मर्यादा वाढवून ८ लाखांपर्यंत

0

नवी दिल्ली, ता. २३ :  ओबीसी समाजासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.‍

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा ६ लाखांवरून ८ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. वार्षिक ८ लाख उत्पन्न असणाऱ्या घटकांनाही आता विविध ओबीसी सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर अरुण जेटली यांनी ही माहिती दिली.

या नवीन निर्णयामुळे या समाजातील लाखे लोकांना फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

*