Type to search

क्रीडा देश विदेश

श्रीलंकेचा  नुवान  कुलसेकरा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

Share
न्यू जर्सी : श्रीलंका  संघाचा  जलदगती  गोलंदाज  लसिथ  मलिंगा २६ जुलै  २०१९ पासून   बांगलादेशविरुद्धच्या  तीन  सामन्यांच्या  एकदिवसीय  मालिकेतील  पहिला  सामना  खेळून  आंतरराष्ट्रीय  एकदिवसीय  सामन्यांमधून निवृत्त  होणार  आहे.

आता  यात  आणखी  एक  भर  पडली  आहे  ती , श्रीलंका  संघाचा  माजी  जलदगती  गोलंदाज  नुवान  कुलसेकराही  आतंरराष्ट्रीय  एकदिवदिवसीय  सामन्यांमधून  निवृत्त  झाला  आहे.

श्रीलंकसंघासाठी  त्याने  आपल्या  कारकिर्दीत  फलंदाजी  आणि  गोलंदाजीतही  महत्वपूर्ण  योगदान  दिले  आहे.   कुलशेकराने  आपला  पहिला  कसोटी  सामना २००५ मध्ये  न्यूझीलंडविरुद्ध  खेळला  होता.  तर  आपला  शेवटचा  सामना  २७ नोव्हेंबर  २०१० मध्ये  वेस्टइंडीजविरुद्ध  खेळला  होता.

त्याने  श्रीलंकन  बोर्डाकडे  निवृत्तीपूर्वी  आपल्याला  श्रीलंकेकडून  अखेरचा  सामना  खेळून  निवृत्त  होण्याची  संधी  मिळावी  अशी  शिफारस  केली  होती,  पण  बोर्डाने  याबाबत  परवानगी  न  दिल्यामुळे  त्याने  हा  निर्णय  घेतला  असल्याचे  स्पषट  नमूद  केले  आहे.

कुलशेकराने  आपले  एकदिवसीय  करिअर  १८ नोव्हेंबर  २००३ मध्ये  दंबूला  येथे  इंग्लंडविरुद्ध सुरु  केले  होते.  तर  त्याने  आपला  शेवटचा  सामना  ३ फेब्रुवारी  २०११ मध्ये  वेस्टइंडीज  विरुद्ध  खेळला  होता.  त्याचा  एकदिवसीय  लढतींमधील जर्सी  क्रमांक ५५ असून,  २०११ मध्ये  झालेल्या  इंडियन  प्रीमियर  लीगमध्ये  तो  चेन्नई  सुपरकिंग्जकडून  खेळला  होता.

तुम्हाला सर्वांना  एक  प्रश्न  पडला  असेल  की , हा  कुलशेकरा  नक्की  कोण ? अहो  हा  तोच  बारा  का ! २०११ मध्ये  झालेल्या  भारत  विरुद्ध  श्रीलंका  या विश्वचषकाच्या  अंतिम   सामन्यांत  समालोचक  रवी  शास्त्री  यांनी    टीम  इंडियाचा  माजी  कर्णधार व  बेस्ट  फिनिशर   एम  एस  धोनी याने  अखेरच्या  षटकात  एक  उत्तुंग  षटकार  खेचून, भारतीय  संघाला २८ वर्षानंतर  विश्वचषक  जिंकून  देण्यात  मोलाचा  वाटा  उचलला  होता.

अशी  आहे  नुवान  कुलशेकराची  संपूर्ण  कारकीर्द

कसोटी  सामने : १२ , २६ बळी

एकदिवसीय  लढती ८३ एकूण  बळी  १००

कसोटीतील  सर्वोत्तम  गोलंदाजी २१ धावा  ४ बळी

एकदिवसीय  लढतींमधील  कामगिरी  ४० धावा  ४ बळी

कसोटीतील  झेल  ४ एकदिवसीय  लढतींमधील  झेल  २०

 

  • सलिल  परांजपे  न्यू  जर्सी  अमेरिका
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!