२२७ वस्तूपैकी आता केवळ ५० वस्तूवरच जीएसटी; या वस्तू होणार स्वस्त

0
नवी दिल्ली | वृतसंस्था : सर्वसामान्यांच्या रोजच्या वापराच्या २२७ वस्तूंपैकी केवळ ५० वस्तंवरच आता २८ टक्के जीएसटी कर लागणार आहे.

१७७ वस्तू जीएसटीतून स्थलांतरीत करून त्या १८ टक्क्यांच्या कर प्रणालीत आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वस्तू जीएसटी लागु होण्यापुर्वीच्याच दरात मिळणारी आहेत.आसामच्या गुवाहटी येथे जीएसटी परिषदेची बैठक सुरू आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वस्तू होणार स्वस्त

ग्रेनाईड, दाढीचे सामान, सौदर्य प्रसाधन, मार्बल, चौकलेट, बबलगम या वस्तू स्वस्त होणार आहेत. तर वातानुकुलीन हॉटेलमध्ये लागणारा १८ टक्के जीएसटी कर आता १२ टक्के करण्याचे सुतोवाच आहे.

जीएसटी लागु होण्यापुर्वी जे कर होते तेच कर आता कायम ठेवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*