उत्तर कोरियाने पुन्हा डागले क्षेपणास्त्र

0

उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे शेजारील राष्ट्र मध्ये खळबळ उडाली आहे.

उत्तर कोरियाने जपान च्या दिशेने डागलेले क्षेपणास्त्र तब्बल ५० मी जपान वर घिरट्या घालत होते व त्या नंतर ते जपानच्या समुद्रात पडले .

LEAVE A REPLY

*