Type to search

Featured नंदुरबार

शहादा : वर्ढे टेंभे गावाजवळ कोरड्या विहीरीत पडला बिबट्या

Share

शहादा | ता.प्र.

तालुक्यातील वर्ढे टेंभे गावाजवळ कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या आणि कुत्रा कोरड्या विहिरित पडला.

कुत्रा आणि बिबट्या दोन्ही विहिरीत सुरक्षित आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा टाकून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

कुत्राही जिवंत बाहेर आला. बिबट्या आणि कुत्र्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!