Photo Gallery : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पहिले रिंगण सिन्नरमध्ये उत्साहात

0

सिन्नर | संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या त्र्यंबक नगरीतून पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारी निघाली आहे.

पालखीचे पहिले रिंगण आज (दि. 13) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील दातली येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

 

 

LEAVE A REPLY

*