कसा आहे नाशिक टूरिझम ट्रँगल (एनआयटी)? अवश्य बघा हा व्हिडिओ

0

एनआयटी अर्थातच नाशिक त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी. नवीन पर्यटन त्रिकोण म्हणून हा भाग आता उदयाला येत आहे.

डोंगर दऱ्या, धबधबे, धरणे आणि हिरवीगार शेती यांच्या संगम या परिसरात झालेला आहे. याशिवाय द्राक्ष आणि वाईन कॅपिटल, योगा सिटी म्हणून नाशिक नव्याने उदयाला येत आहे.

यासर्वांमुळे नाशिककडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. ज्यांना या पर्यटन त्रिकोणाबद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी या सर्व बाबी स्पष्ट करणारा व्हिडिओ नाशिक सिटीझन फोरमच्या विद्यमाने रोहित भायभंग यांनी बनविला आहे.

LEAVE A REPLY

*