Type to search

नाशिक

निर्माण गृप गृहउत्सवतर्फे ‘सण सर्वांचा, फायदा लाखांचा’; योजनेला भरघोस प्रतिसाद

Share

नाशिक | प्रतिनिधी

विजयादशमी शुभमुहूर्तावर निर्माण ग्रुपचा गृह-उत्सव, ‘सण सर्वांचा, फायदा लाखांचा’ योजनेला प्रारंभ झाला. निर्माणच्या शहरातील विविध प्रकल्पात 1, 2 बीएचके सदनिका बुक केल्यास लाखोंची सूट मिळत असल्याने पहिल्या दिवसांपासून ग्राहक निर्माणच्या सर्व प्रकल्पातील सदनिकांच्या खरेदीसाठी उदंड प्रतिसाद देत आहेत. नाशिकची ‘प्राईम’ लोकवसाहत समजल्या जाणार्‍या गंगापूररोडवरील श्री गुरूजी रुग्णालयाच्या पाठीमागे ‘निर्माण मंगलम्’ गृहप्रकल्पातील 21 पेक्षा अधिक अ‍ॅमेनिटीज्ने सज्ज प्रकल्प सर्वांथाने ग्राहकांना मंगलमयी ठरत आहे.

द्वारका येथील कन्नमवार पुलाजवळ निर्माण द्वारकापूरम प्रकल्पातही 15 विशेष अ‍ॅमिनिटीज असून त्यामध्ये लॅण्डस्केप गार्डन, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, ग्रीन जीमच्या सुविधा उपलब्ध आहेत. सातपूर येथील कार्बन नाकाजवळील केदार नगरमध्ये 17 अ‍ॅमिनिटीज् असून त्यामध्ये क्लब हाऊस, जिम्नॅशियम, बॉक्स क्रिकेट, चिल्ड्रन प्ले पार्क यासारख्या विविध सुविधांचा समावेश आहे.

गंगापूर रोडवरील निर्माण मंगलम्मध्येे मंदिर, मार्केट, हॉस्पिटल, शाळा-कॉलेजेस, बसस्टॉप, पोलीस स्टेशन, पेट्रोलपंप या आणि अत्यावश्यक सेवा हाकेच्या अंतरावर आहेत. यासह सातपूरमधील कार्बन नाक्याजवळील केदारनगर येथे 17 पेक्षा अधिक अ‍ॅमेनिटीज असलेल्या ‘निर्माणस् वृंदावन गार्डन’ आणि द्वारकेपासून हाकेच्या अंतरावर कन्नमवार पुलाजवळ ‘निर्माणस् द्वारकापूरम’ प्रकल्पात 15 पेक्षा अधिक अ‍ॅमेनिटीज् उपलब्ध आहेत.

ग्राहकांना त्यांच्या पैशाचे पुरेपूर मूल्य बहाल करणे, व्यवहारात पूर्णत: पारदर्शकता आणि ठराविक वेळत प्रकल्पाचा ताबा देणे या तत्वांमुळे निर्माण गु्रपची विश्वासाची परंपरा सन 1980 पासून अखंडपणे सुरू आहे.

‘रेरा’ रजिस्टर्ड हे तीनही प्रकल्पाचे सर्वांगसुंदर डिझाईन्स ‘लाईफस्टाईल’उंचावणार्‍या सुविधांमुळे तिन्ही प्रकल्पास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.67 लाखांचे अनुदान मिळू शकते, शिवाय इन्कम टॅक्स बेनिफिटचा लाभ 3.5 लाखांपर्यंत नियम आणि अटी अंतर्गत मिळू शकतो. विविध घरकर्ज देणार्‍या बँकांंकडून 90 टक्क्यांपर्यंत कर्जाची सहाय्यतादेखील मिळू शकते.

निर्माण गृहउत्सव ‘सण सर्वांचा, फायदा लाखांचा’ योजनेमधून घरस्वप्नपूर्ती करावी आणि लाखो रुपयांचा डिस्काऊंटचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक हितेश पोद्दार यांनी केले. अधिक माहितीसाठी निर्माणच्या 8888883294 वर संपर्क साधा किंवा 8888881821 आणि 8888881824 क्रमांकावर व्हॉटसअँप करा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!