Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आणखी नऊ करोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात आणखी नऊ करोना बाधित रूग्ण आढळले

 बाधित रूग्णांची संख्या  266

जळगाव – 

भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर नऊ तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे तीन, चोपड्याचे चार तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 266 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या