Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडेतुन 26 हजार विसर्ग सुरू; प्रवरेला पूर

Share

पाणलोटात मुसळधार पाऊस

अकोले (प्रतिनिधी)- भंडारदरा पाणलोट क्षेत्रात सुरू असणार्‍या मुसळधार पावसामुळे निळवंडे धरणातून आज दुपारपासून 26 हजार 75 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला आहे. प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण वाढल्यास निळवंडे धरणाचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे उप अभियंता अभिजित देशमुख यांनी सार्वमतशी बोलतांना दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!