Type to search

जळगाव

सरपंच सौ.भारती चौधरी यांचा आ.हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते सत्कार

Share

न्हावी ता.यावल –

न्हावी येथील लोकनियुक्त सरपंच सौ.भारती चौधरी यांना उदयन्मुख नेतृत्व व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दिल्ली येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत आ.हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मसाका चेअरमन शरद महाजन, संस्था चेअरमन नितीन चौधरी, ललित फिरके आदी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!