LIVE Updates : जळगाव मनपा निवडणूक निकाल : भाजपची जोरदार मुसंडी; विजयी उमेदवारांची यादी

0

जळगाव : जळगाव निवणूकीच्या मतमोजणीला १० वाजता सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर झाला. प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या फेरीपासूनच भाजपने आघाडी कायम ठेवली होती. शिवसेना आणि भाजपमध्ये होणारी काटे की टक्कर मात्र भाजपचा एक-एक उमेदवार आघाडीवर आघाडी घेताना दिसून येत असल्यामुळे संपूर्ण निवडणूक एकतर्फीच केली.

शेवटचा कल हाती आले तेव्हा भाजपने जोरदार मुसंडी मारत 57 जागांवर विजय संपादन केला. तर विद्यमान शिवसेनेला अवघ्या 14 जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमला 3 तर एका अपक्षाला या निवडणुकीत यश संपादन करता आले.

जळगाव मनपा निवडणूक निकाल जाहीर झाला असून विजयी उमेदवारांची यादी अशी

प्रभाग क्र. १
(अ) जोहेर प्रिया मधुकर (भाजप)
(ब) नेरकर सरिता अनंत (भाजप)
(क) पोकळे दिलीप बबनराव (भाजप)
(ड) खान रुक्सानाबी गबलु (भाजप)

प्रभाग क्र. २
(अ) सोनवणे कांचन विकास (भाजप)
(ब) दारकुंडे नवनाथ विश्वनाथ (भाजप)
(क) शिंदे गायत्री उत्तम (भाजप)
(ड) बाविस्कर किशोर रमेश (भाजप)

प्रभाग क्र. ३
(अ) सपकाळे मीना धुडकू (भाजप)
(ब) कोळी दत्तात्रय देवराम (भाजप)
(क) सपकाळे रंजना भरत (भाजप)
(ड) कोल्हे प्रवीण रामदास (भाजप)

प्रभाग क्र. ४
(अ) सनकत चेतन गणेश (भाजप)
(ब) सोनवणे भारती कैलास (भाजप)
(क) चौधरी चेतना किशोर (भाजप)
(ड) सोनवणे मुकुंदा भागवत (भाजप)

प्रभाग क्र. ५
(अ) भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना)
(ब) सोनवणे राखीबाई श्यामकांत(शिवसेना)
(क) तायडे ज्योती शरद (शिवसेना)
(ड) लढ्ढा नितीन बालमुकुंद(शिवसेना)

प्रभाग क्र. ६
(अ) काळे अमित पांडुरंग (भाजप)
(ब) चौधरी मंगला संजय (भाजप)
(क) हाडा सुचिता अतुलसिंह (भाजप)
(ड) सोनवणे धीरज मुरलीधर (भाजप)

प्रभाग क्र. ७
(अ) भोळे सीमा सुरेश (भाजप)
(ब) काळे दीपमाला मनोज (भाजप)
(क) अश्विन शांताराम सोनवणे (भाजप)
(ड) पाटील सचिन भीमराव (भाजप)

प्रभाग क्र. ८
(अ) चौधरी मनोज सुरेश (शिवसेना)
(ब) भोईटे लताबाई रणजित (भाजप)
(क) पाटील प्रतिभा सुधीर (भाजप)
(ड) पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजप)

प्रभाग क्र.९
(अ) कापसे मयूर चंद्रकांत (भाजप)
(ब) कापसे प्रतिभा च्रंदकांत (भाजप)
(क) देशमुख प्रतिभा गजानन (भाजप)
(ड) पाटील विजय पुंडलिक (भाजप)

प्रभाग क्र.१०
(अ) सोनवणे सुरेश माणिक (भाजप)
(ब) बारी शोभा दिनकर (भाजप)
(क) शेख हसीनाबाई शरीफ (भाजप)
(ड) पाटील कुलभूषण वीरभान (भाजप)

प्रभाग क्र.११
(अ) भील पार्वताबाई दामू (भाजप)
(ब) पाटील उषा संतोष (भाजप)
(क) कोल्हे सिंधु विजय (भाजप)
(ड) कोल्हे ललित विजय (भाजप)

प्रभाग क्र.१२
(अ) बरडे नितीन मनोहर (शिवसेना)
(ब) बेंडाळे उज्ज्वला मोहन (भाजप)
(क) राणे गायत्री इंद्रजित (भाजप)
(ड) जोशी अनंत हरिश्‍चंद्र (शिवसेना)

प्रभाग क्र. १३
(अ) तायडे सुरेखा नितीन (भाजप)
(ब) चव्हाण ज्योती बाळासाहेब (भाजप)
(क) मराठे जितेंद्र भगवान (भाजप)
(ड) सोनवणे अंजनाबाई प्रभाकर (भाजपा)

प्रभाग क्र. १४
(अ) पाटील रेखा चुडामण (भाजप)
(ब) सोनवणे सुरेखा सुदाम (भाजप)
(क) ढेकळे सदाशिव गणपत (भाजप)
(ड) पाटील राजेंद्र झिपरू (भाजप)

प्रभाग क्र.१५
(अ) महाजन सुनील सुपडू (शिवसेना )
(ब) महाजन जयश्री सुनील (शिवसेना)
(क) शेख शबानाबी सादीक (शिवसेना)
(ड) नाईक प्रशांत सुरेश (शिवसेना)

प्रभाग क्र. १६
(अ) बालाणी भगतराम रावलमल (भाजप)
(ब) अत्तरदे रजनी प्रकाश (भाजप)
(क) काळे रेश्मा कुंदन (भाजप)
(ड) आहुजा मनोज नारायणदास (भाजप)

प्रभाग क्र.१७
(अ) पाटील मीनाक्षी गोकुळ (भाजप)
(ब) सोनार रंजना विजय (भाजप)
(क) खडके सुनील वामनराव (भाजप)
(ड) खडके विश्वनाथ सुरेश (भाजप) देशमुख गजानन

प्रभाग क्र.१८
(अ) बागवान रियाज अहमद अब्दुल करीम (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ब) देशमुख सुन्नाबी राजू
(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(क) शेख सैईदा युसुफ
(ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन)
(ड) पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना)

प्रभाग क्र.१९
(अ) सोनवणे लताबाई चंद्रकांत (शिवसेना)
(ब) सोनवणे विक्रम किसन (शिवसेना पुरकृत, अपक्ष)
(क) भापसे जिजाबाई अण्णासाहेब (शिवसेना पुरकृत, अपक्ष)

12.49 AM : प्रभाग 15 मध्ये चारही जागांवर शिवसेना विजयी.

12.41 PM : प्रभाग क्रमांक १६ मध्ये चारही जागांवर भाजपचा विजय

12.40 PM : प्रभाग 5 मध्ये 4 जागांवर शिवसेना विजयी

12.37 PM : प्रभाग क्रमांक 11 मध्ये चारही भाजप उमेदवार विजयी.

12.36 PM : प्रभाग क्रमांक १२ मध्ये उज्ज्वला बेंडाळे, राणे विजयी.

12.35 PM : प्रभाग क्रमांक १२ मध्ये बरडे, बंटी जोशी विजयी.

12.33 PM : प्रभाग १४ मध्ये सदाशिव ढेकळे यांच्यासह भाजपने चारही जागा भाजपने बळकावल्या.

12.00 PM : प्रभाग क्रमांक १३ ड मधील शिवसेनेच्या उमेदवार संगीता नितीन बरडे एक हजार मतांनी पराभूत

11.54 AM : भाजप 57, सेना 14 एमआयएम 3 ,अपक्ष 1 आघाडीवर

11.45 AM : प्रभाग 9, 10, 11,12, 14 मध्ये भाजपची जोरदार मुसंडी

11.40 AM : प्रभाग 6 मध्ये भाजपचे 3 तर १ अपक्ष उमेदवार विजयी.

11.39 AM : प्रभाग 13 मध्ये भाजपच्या 4 उमेदवार विजयी.

11.34 AM : प्रभाग 6 : भाजप 3, अपक्ष 1 उमेदवार आघाडीवर.

11.33 AM : प्रभाग 5 : शिवसेनेचे विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा तिन्ही माजी महापौर आघाडीवर.

11.32 AM : प्रभाग 4 : शिवसेना 1, भाजप 3 उमेदवार आघाडीवर

11.29 AM : प्रभाग 15 : शिवसेना 2, भाजप 1, तर सपा 1 जागेवर आघाडीवर

11.19 AM : प्रभाग १९ ब मध्ये गणेश सोनावणे यांना ३६५१ मते

11.14 AM : प्रभाग ३ मधुन शिवसेनेच्या लता सोनवणे, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे विजयी.

11.11 AM : प्रभाग तीनमध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी

11.10 AM : शिवसेना 12 भाजप 8 आघाडीवर

10.50 AM : भाजपचे 8 तर शिवसेनेचे 4 उमेदवार आघाडीवर.

10.48 AM : प्रभाग 19 शिवसेना पुरस्कृत उमेदवार जिजाबाई भापसे आघाडीवर

LEAVE A REPLY

*