विळद येथील तलाव पूर्णक्षमतेने भरला
न्युज फोटो 

विळद येथील तलाव पूर्णक्षमतेने भरला

पावसामुळे खुलले निसर्ग सौंदर्य

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अहमदनगर (प्रतिनिधी) |Ahmedngar -

मुसळधार पावसामुळे विळद vilad येथील साकळाई तलाव sakalai lake पाण्याने पूर्णक्षमतेने भरला आहे. filled full capacity water तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. पाणी पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. हिरव्यागार डोंगरांमुळे येथील निसर्ग सौंदर्य खुलले आहे. beauty of nature तसेच परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीला मुबलक पाणी Agricultural water उपलब्ध होणार आहे..

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com