अत्यावश्यक सेवा रस्त्यावर
अत्यावश्यक सेवा रस्त्यावर
न्युज फोटो 

औरंगाबादमधील रस्त्यांवर असा शुकशुकाट

लॉकडाऊन : विनाकारण फिणाऱ्यांवर होतेय कारवाई

Rajendra Patil

औरंगाबाद - प्रतिनिधी Aurangabad

शहरात आजपासून कडक लॉकडाऊन सुरझाले असून रस्त्यावर फक्त डॉक्टर्स, पत्रकार, छायाचित्रकार, बँक कर्मचारी आणि करोना योद्धेच दिसत आहेत.

औरंगाबाद सिटी चौक
औरंगाबाद सिटी चौक

चौकाचौकात पोलीस, ट्रॅफिक पोलीस तैनात

गुलमंडी चौक
गुलमंडी चौक

विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर होत आहे कारवाई

सर्व व्यवहार ठप्प
सर्व व्यवहार ठप्प

लॉकडाऊनचा पहिला दिवस असून जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असाच प्रतिसाद यापुढेही मिळाला तर करोनाला अटकाव होऊ शकतो. त्यामुळने नागरीकांनी नियमांचे पालन करा प्रशासनाला सहकार्य करून आरोग्याची काळजी घ्या.

Deshdoot
www.deshdoot.com