<p>नेत्रदान चळवळ, आरोग्य तपासणी शिबिरे, देहदान चळवळ, समाजातील गुणवंतांचा सन्मान, भजन स्पर्धा अशा चौफेर समाजकार्यात अग्रेसर नगरमधील फिनिक्स फौंडेशनने आपली ओळख जपली आहे. </p><p>फौंडेशनचे जालिंदर बोरूडे, बाबासाहेब धिवर, शिवाजी हरिश्चंद्रे यांनी संस्थेच्या प्रवासाची माहिती सार्वमत आम्ही या संवाद कार्यक्रमात उलगडली.</p>